शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

पोलीस खात्यातही मोठी ‘बेरोजगारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 1:06 AM

पोलीस खात्यातही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून, अनेक कर्मचारी त्यांच्या भूमिका योग्य पद्धतीने बजावत नसून अनेक कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम नाही त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे आणि कामकाजाचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी दिली आहे.

नाशिक : पोलीस खात्यातही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून, अनेक कर्मचारी त्यांच्या भूमिका योग्य पद्धतीने बजावत नसून अनेक कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम नाही त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे आणि कामकाजाचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी दिली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.२२) पत्रकारांशी औपचारिक संवाद साधला.प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे कान व डोळे समितीची व्यापकता वाढविण्यात येत असून, आतापर्यंत ४७ समित्यांच्या माध्यमातून ९४० सदस्यांचा आइज अ‍ॅण्ड एअर कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील