शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

येवल्यात कोरोना संशयिताबाबत पोलिसात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:45 AM

येवला शहरात सौदी अरेबियातून आलेल्या एका इसमात कोरोनासदृश आजाराची लक्षणे दिसल्याने परिसरातील नागरिकांनी या संशयिताच्या वैद्यकीय चाचण्या होऊन उपचार करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनीही याबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे पत्र पाठविले आहे.

येवला : शहरात सौदी अरेबियातून आलेल्या एका इसमात कोरोनासदृश आजाराची लक्षणे दिसल्याने परिसरातील नागरिकांनी या संशयिताच्या वैद्यकीय चाचण्या होऊन उपचार करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनीही याबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे पत्र पाठविले आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला शहरात राहणारा एक इसम ८ ते १० दिवसांपूर्वी सौदी अरेबियातून आला असून, त्याने भारतात परत आल्यानंतर कोरोना सदृश आजाराचे लक्षण दिसून आल्याने दि. १५ ते १९ मार्च या कालावधीत लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार घेतल्याची माहिती काही नागरिकांनी त्यांचे नाव-गाव न सांगण्याच्या अटीवर पोलिसांना दिली. त्यानुसार, पोलिसांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाकडून माहिती घेतली असता सदर इसमास श्वसनाचा त्रास असल्याचे आणि त्यांना डिस्चार्ज दिल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस