शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

माशाच्या प्रतिकृतीतून दिला प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 3:10 PM

जनजागृती करण्यासाठी मानव उत्थान मंचतर्फे ५५ फुट लांब व २० फुट रुंद अशा व्हेल माशाची प्रतिकृती साकारुन त्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थाचे रॅपर व इत्यादी घातक प्लॅस्टिक लटकविण्यात आले होते

ठळक मुद्दे५५ फुट लांब व २० फुट रुंद अशा व्हेल माशाची प्रतिकृतीप्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थाचे रॅपर व इत्यादी घातक प्लॅस्टिक लटकविण्यात आले जलचरांच्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे

नाशिक : उघड्यावर पडलेल्या प्लस्टिकच्या कचऱ्यामुळे जनावरांचा तसेच नदी व समुद्रातील प्लॅस्टिकमुळे जलचर मृत्युमुखी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या साठीच जनजागृती करण्यासाठी मानव उत्थान मंचतर्फे सोमवारी (दि. ९) व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या प्राणंगणात ५५ फुट लांब व २० फुट उंच अशा व्हेल माशाची प्रतिकृती साकारुन त्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थाचे रॅपर व इत्यादी घातक प्लॅस्टिक लटकविण्यात आले होते.             प्लास्टिकमधील धोकादायक रसायने पाण्यात मिसळल्याने तसेच जलचरांच्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आधी या प्लॅस्टिकमुळे लहान मासांचा मृत्यू होत होता. मात्र आत भव्य अशा व्हेल मासाही मरण पावत असल्याचे चित्र आहे. यासाठी जनजागृती व्हावी यासाठी मंचतर्फे व्हेल माशाची भव्य प्रतिकृती साकारली होती. यावर विविध प्लास्टिकचे रॅपर चिपकवून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘से नो टू प्लॅस्टिकविषयी मार्गदर्शन क रण्यात आले. यात मुलांनी युज अ‍ॅँड थ्रो पेन ऐवजी शाईचा पेन वापरावा, प्लास्टिकच्या बाटली ऐवजी स्टिलची बाटली वापरावी, सिंगल यूज प्लॉस्टिक वापरु नये आदींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘प्लस्टिक बंदीवर’ पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी प्लॉस्टिक न वापरण्याविषयी विविध संदेश चित्रातून देण्यात आले. यावेळी मंचचे अध्यक्ष जगबीर सिंग, यश भामरे, आकाश पटेल, जडिया शेख, पराग चौधरी, विकास ठाकरे, पंकज जोशी, पुष्पा ढापोला, संगिता शर्मा, प्रिती जोशी आदी उपस्थित होते.प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ºहास होत आहे. समुद्रातील प्लॅस्टिच्या कचºयामुळे सध्या भव्य असा व्हेल मासाही मृत्युमुखी पडत असून लहान माशांचे प्रमाण तर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामूळे लोकांमध्ये प्लॅस्टिक न वापरण्यावर जनजागृती व्हावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. नागरिकांनीही यासाठी स्वत:हून प्रयत्न करणे आवश्यक आहे.जगबीर सिंग, अध्यक्ष, मानव उत्थान मंच

टॅग्स :NashikनाशिकPlastic banप्लॅस्टिक बंदीcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी