शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकच्या बाटल्यांची होडी

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

प्लॅस्टिकच्या बाटल्यांची होडी

त्र्यंबकेश्वर : गौतम तलावात युवकांनी केली सफरत्र्यंबकेश्वर : येथील हौशी युवकांनी पाण्याच्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या टाकाऊ बाटल्या जमा करून त्याची होडी तयार केली. प्रयोग म्हणून येथील गौतम तलावात तब्बल आठ युवकांनी या होडीवर स्वार होत सफरही केली.नगरसेवक ललित लोहगावकर आणि त्यांच्या ग्रुपमधील श्याम गोसावी, पिंटू नाईकवाडी, सचिन कदम, सतीश पवार, खंडू भोई, अमोल दोंदे, सतीश पवार, रमेश झोले, अविनाश शेटे, श्याम भुतडा आणि या सर्वांना प्रोत्साहन देणारे अ‍ॅड. पराग दीक्षित आदिंच्या ग्रुपपैकी कोणाच्या तरी डोक्यात ही शक्कल आली. ‘मिनरल वॉटरची बाटली बूच लावले की पाण्यातदेखील बुडत नाही. यावरून आपण या बाटल्यांपासून होडी बनविली तर..!’ आणि सर्व ग्रुप कामाला लागून रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. इकडून तिकडून चांगल्या बाटल्या जमा होऊ लागल्या. यात अनेक हॉटेलमालकांनी चांगले सहकार्य करून सुमारे २५०० रिकाम्या व सुस्थितीतील झाकणाच्या बाटल्या जमा झाल्या व प्रत्यक्ष होडी तयारही करण्यात आली.सायंकाळी चारच्या सुमारास होडी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या मागील बाजूकडील गौतम तलावाकडे आणण्यात आली आणि होडीची ट्रायल घेण्यात आली. एवढेच नव्हे तर तीत जवळपास ८ युवक बसून संपूर्ण गौतम तलावात यशस्वी चाचणी केली आणि चाचणी यशस्वी झाली! आता या होडीचा उपयोग गणेश विसर्जनासाठी करण्यात येणार असल्याचे लोहगावकर यांनी सांगितले. ही कल्पना श्यामराव गोसावी यांच्या कल्पनेतून आली असल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)