शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळणारे ते गोहरण रस्ता बंद

By admin | Updated: September 14, 2015 22:28 IST

वडनेरभैरव : वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय

वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील करवाडी येथील पिंपळणारे ते गोहरण रस्ता काही अज्ञात इसमांनी रविवारी अचानक नांगरल्याने गोहरण रस्ता बंद झाला आहे. करवाडी येथील वस्ती शाळेत सुमारे दोनशे विद्यार्थी शिक्षण घेतात. रस्ता बंद झाल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत असे जायचे असा प्रश्न पडला आहे. पिंपळणारे शिवारातील गट नंबर १७२ मध्ये पिंपळणारे ते गोहरण रस्ता आहे. नकाशावर सरकारी रस्ता असून, हा रस्ता अचानक बंद केल्याने पिंपळणारे परिसरातील शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात कसा न्यावा असा प्रश्न पडला आहे. विद्यार्थी, दुधवाले, भाजीविक्रीवाले हे दररोज या मार्गाने ये-जा करतात. रस्ता बंद झाल्यामुळे शेती करायची कशी, शेतमाल बाजारात विक्रीसाठी न्यायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.पिंपळणारे ते गोहरण रस्ता पूर्ववत करावा, यासाठी उपसरपंच अनिल कोठुळे, पोलीसपाटील नवनाथ पाटील, महेंद्रसिंग परदेशी, बाळासाहेब कोठुळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश यशवंते, सुनील पवार, एकनाथ अहेर, संजय पवार, सीताराम गांगुर्डे, नंदकिशोर गांगुर्डे, पुंजाराम अहेर, रामदास चव्हाण, भाऊसाहेब धनाईत, राजाराम पवार, संजय गांगुर्डे, विष्णू अहेर, सुभाष अहेर, पंडित गागुंर्डे, शरद पाचोरकर, डॉ. प्रदीपसिंग परदेशी, दिनकर पवार, अशोक अहेर, विजय पवार, अर्जुन पवार, दौलत निकम आदि शेतकऱ्यांनी चांदवड येथे जाऊन प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत प्रांताधिकारी दराडे यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत रस्ता कोणी व कशासाठी बंद केला, याची तहसीलदारामार्फत चौकशी करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)