शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

आडगावला दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:00 AM

नाशिक : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रासमोरच्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास घडली़ राजनारायण राजकुमार गिरी (३७, रा. रमवापूर, पो. उजी, ता. हरैया जि. बस्ती (उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे़

नाशिक : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रासमोरच्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास घडली़ राजनारायण राजकुमार गिरी (३७, रा. रमवापूर, पो. उजी, ता. हरैया जि. बस्ती (उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे़शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास राजनारायण गिरी हे हॉटेल जत्रासमोरील सयाजी पॅलेस हॉटेलसमोरून पायी जात होते़ त्यावेळी भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने (एमएच ४१ एपी ८७२) गिरी यांना जोरदार धडक दिली़ यामध्ये गिरी यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार सुशील पवार (२४, बलसागर सोसायटी, आडगाव) हा जखमी झाला असून, त्याच्यावर आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघातtwo wheelerटू व्हीलर