शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

इगतपुरीत कोरोनाचा रुग्ण आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:03 PM

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या इगतपुरी तालुक्यातील घोटी, बेलगाव कुºहे या ठिकाणी रु ग्ण मिळाल्यानंतर शनिवारी इगतपुरीतदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.

ठळक मुद्देखळबळ : कंटेन्मेट झोन परिसराची पाहणी

नांदूरवैद्य : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या इगतपुरी तालुक्यातील घोटी, बेलगाव कुºहे या ठिकाणी रु ग्ण मिळाल्यानंतर शनिवारी इगतपुरीतदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. परंतु आता इगतपुरी शहरात कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केला आहे. खालची पेठ येथील एक वयोवृद्ध इसम कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तहसीलदार परमेश्वर कासुळे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी व ग्रामीण रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरूपा देवरे यांनी लागलीच या विभागाची पाहणी करून या ठिकाणापासून ५० मीटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. दरम्यान, इगतपुरी शहरात दि. ३१ मे ते ४ जूनपर्यंत जीवनावश्यक सेवावगळता संपूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस