शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

सिडको, अंबडला भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:35 AM

ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाचा गजरात सिडको, अंबड भागांतून भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. सिडको भागातून १३,३७८ गणेशमूर्ती संकलन करण्यात आले, तर २१ टन निर्माल्य जमा करण्यात आले.

सिडको :ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाचा गजरात सिडको, अंबड भागांतून भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. सिडको भागातून १३,३७८ गणेशमूर्ती संकलन करण्यात आले, तर २१ टन निर्माल्य जमा करण्यात आले.शिवाजी चौक, महाराणा प्रतापचौक,दत्तचौक,गणेश चौक, खोडेमळा, वृंदावन कॉलनी, विजयनगर, उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्तीचौक, शिवशक्ती चौक, खुटवडनगर, कामटवाडे, अंबड गाव येथील गणेशमंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.मनपाने सिडको भागात सहा ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारले होते. यात अश्विननगर येथील राजे संभाजी स्टेडियम येथे ७३८६, डे केअर शाळा येथे ४८४, गोविंदनगर येथे जिजाऊ वाचनालय ९४९, पवननगर जलकुंभ येथे २११६, कामठवाडे शाळा येथे १४२४, पिंपळगांव खांब बालदेवी नदी घाट येथे १०१९ याप्रमाणे १३,३७८ गणेशमूर्ती संकलन करण्यात आले.खोडे मळ्यातील भैरवनाथ मित्रमंडळ, वृंदावन कॉलनी, गणेश मित्रमंडळ, सिडको वसाहत मित्रमंडळ, वंदे मातरम मित्रमंडळ, सिद्धिविनायक मित्रमंडळ, वक्र तुंड मित्रमंडळ, गणेश चौक युवक मंडळ, शुभम पार्क मित्रमंडळ, राजे सांस्कृतिक कला मंडळ, राजे छत्रपती प्रतिष्ठान, सिद्धी युवक मित्रमंडळ आदि गणेश मंडळ सहभागी झाले होते.सिडकोत २१ टन निर्माल्य संकलन जिजाऊ वाचनालय - २.५ टन संभाजी स्टेडियम - ८ टन,मीनाताई ठाकरे शाळा, कामठवाडे - २.५ टन  पवननगर जलकुंभ - ३.२ टन  डे केअर स्कूल, चेतनानगर -२.५ टन पिंपळगांव खांब वालदेवी घाट प्रभाग - २.५टन एकूण २१.२ टन निर्माल्य संकलन करण्यात आले.अशी माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी दिली.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक