शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : कोलकाता नाईट रायडर्सची भारी कामगिरी, सनरायझर्स हैदराबादने कशीबशी शंभरी ओलांडली
2
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

वडांगळी येथे पालक-शिक्षक मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 5:41 PM

वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहारात शिक्षक-पालक मेळावा उत्साहात पार पडला.

वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे अभिनव बालविकास मंदिर व आदर्श शिशुविहारात शिक्षक-पालक मेळावा उत्साहात पार पडला.भाऊसाहेब चव्हाणके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपसरपंच किशोर खुळे, शालेय समिती सदस्य दीपक खुळे, शिवाजी खुळे, माधव खुळे, डॉ. अडसरे, गिरीश ठोक, प्रवीण बर्वे, विक्रम खुळे आदी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कवी किरण भावसार यांचा सत्कार शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांच्या हस्ते करण्यात आला. मेळाव्याचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालक संघाच्या उपाध्यक्षपदी योगेश घोटेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. विभाग प्रमुख राजेंद्र भावसार यांनी प्रास्ताविक केले. आवारे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्राध्यापक तांबे, पर्यवेक्षक कडलग, मुख्याध्यापक नवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालक, महिला पालक व मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थी