गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयमाचा कडेलोट; म्हणाले, "आता विदेशातील प्रत्येक नागरिकाला..." वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू? कारागृहाबाहेर तोबा गर्दी, चर्चांना उधाण हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू... 'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात... मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम... मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार का काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम... भारतात टेस्ला कारच्या किमतीत २० लाख रुपयांची घट होण्याची शक्यता; मस्क कंपनीची उडाली घाबरगुंडी... झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला... थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून... "…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
नाशिकमधील लासलगावमध्ये ही घटना घडली आहे. कोयत्याने हल्ला केल्यामुळे तरुण जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ...
नाशिकमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे ...
सीबीआयने नाशिक जिल्ह्यातील २ बोगस कॉल सेंटर उध्वस्त करून दाखल केलेल्या गुन्ह्यात अनोळखी सरकारी सेवक यांचा देखील आरोपी म्हणून उल्लेख केला आहे. ...
नाशिक येथील एका खाजगी शाळेला बॉम्बेने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ माजली. ...
तारवालानगर-अमृतधाम लिंकरोडवर ही दुर्घटना घडली असून मनपाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. ...
Sharad Pawar to Devendra Fadnavis: शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट देवाभाऊ असा उल्लेख करताना, शेतकरी प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले. ...
Couple ends life in Nashik: ते दोघे गावातून आले. नाशिकमध्ये भेटले. सोबत वेळ घालवला आणि त्यानंतर रेल्वेसमोर उड्या मारल्या. सोबत आयुष्य जगण्याच्या स्वप्नांचा शेवट झाला. ...
Sharad Pawar: मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत स्थापन केलेल्या उपसमित्यांवरून शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. ...
Sharad Pawar: ट्रम्प यांची निती प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्याची आहे. शेजारचे देश आपल्यासोबत नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...