लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस - Marathi News | Rain in many places in the state with Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस

दक्षिण कोकणासह ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, रोहा, कर्जत परिसरात आज सायंकाळी वादळी वार्‍यावर जोरदार पाऊस झाला ...

ेत्र्यंबक शहराची हद्दवाढ अधिकृतपणे राजपत्रात जाहीर - Marathi News | The extinction of the city city officially announced in the Gazette | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ेत्र्यंबक शहराची हद्दवाढ अधिकृतपणे राजपत्रात जाहीर

र्यंबक शहराची हद्दवाढ अखेर तीन वर्षांनंतर अधिकृतरीत्या मंजूर झाली असून, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने राजपत्रात त्र्यंबक पालिकेची हद्दवाढ जाहीर करण्यात आली आहे. ...

दीडशे ग्रामसेवकांच्या होणार बदल्या - Marathi News | Transfers of 150 Gram Sevaks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीडशे ग्रामसेवकांच्या होणार बदल्या

नाशिक : शासनाने जिल्हा परिषदेच्या वर्ग क व वर्ग ड कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यास हिरवा कंदील दाखविला असून, त्यानुसार जिल्हास्तरावरील कर्मचार्‍यांच्या १७ ते २३ मेदरम्यान, तर तालुकास्तरावरील कर्मचार्‍यांच्या २६ ते ३१ मेदरम्यान बदल्या होणार आहेत. ग्राम ...

सीटीएस प्रणालीमुळे अडकले कोट्यवधींचे धनादेश - Marathi News | Millions of check dams stuck due to CTS system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीटीएस प्रणालीमुळे अडकले कोट्यवधींचे धनादेश

जिल्हा बॅँकेचे अडकले दोन दिवसांत चार कोेटी ...

नांदगाव पंचायत समितीतील दोघा सदस्यांचे राजकारण पक्षासाठी अपात्र ठरविण्यासाठी आहेर-मोरंेचे परस्पर दावे - Marathi News | Nandgaon Panchayat Samiti's two candidates agree to disqualify the politics of the party | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव पंचायत समितीतील दोघा सदस्यांचे राजकारण पक्षासाठी अपात्र ठरविण्यासाठी आहेर-मोरंेचे परस्पर दावे

न्यायडोंगरी : नांदगाव पंचायत समितीचे विद्यमान सभापती विलास आहेर व विरोधी पक्षाचे गटनेते पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे या दोन्हीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. ...

डांगसौंदाणे येथील जलदुर्गा माता यात्रोत्सव उत्साहात - Marathi News | The Jaldhurga Mata Yatra Festival in Dangsawande | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डांगसौंदाणे येथील जलदुर्गा माता यात्रोत्सव उत्साहात

डांगसौंदाणे : येथे अक्षय तृतीयेनिमित्त झालेला पारंपरिक ग्रामदैवत जलदुर्गा माता यात्रोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातारणात पार पडला. ...

राज ठाकरेंची २१ जूनला सुनावणी - Marathi News | Hearing on Raj Thackeray on June 21 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची २१ जूनला सुनावणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी टोलनाक्यांची तोडफोड करण्यात आली. ...

राज्यात दलित व महिला असुरक्षित! - गोपीनाथ मुंडे - Marathi News | Dalits and women unsafe in the state! - Gopinath Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दलित व महिला असुरक्षित! - गोपीनाथ मुंडे

राज्यात दलित व महिला असुरक्षित असून, वर्षभरात १६४७ दलितांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत़ बिहार व उत्तर प्रदेशाला राज्याने मागे टाकले आहे. ...

सिडकोतील टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Police action against CIDCO tutors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडकोतील टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई

परिसरात दहशत पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी नागरिकांना दिले. ...