लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदुरवैद्यच्या सरपंचपदी मेघा रोकडे - Marathi News | Megha Rokade, the Sarpanch of the Nandurveda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदुरवैद्यच्या सरपंचपदी मेघा रोकडे

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मेघा चंद्रसेन रोकडे यांची, तर उपसरपंचपदी शिवसेनेचे वाडीवर्‍हे गटप्रमुख दिलीप विठोबा मुसळे यांची बिनविरोध निवड झाली. ...

शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत नाशिकचे यश - Marathi News | Nashik's success in the school national championship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत नाशिकचे यश

नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये नाशिकच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. ...

शाळेच्या गळक्या खोल्या दुरुस्तीसाठी पालकांचे निवेदन - Marathi News | Parental Supplement for the repair of school rooms | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळेच्या गळक्या खोल्या दुरुस्तीसाठी पालकांचे निवेदन

ममदापूर : राजापूर येथील माध्यमिक विद्यामंदिरच्या खोल्यांची पावसाळ्यापूर्वीच डागडुजी करावी, अशी मागणी शिक्षक-पालक संघाच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...

मेशीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना बंद - Marathi News | Five villages, with water supply, will stop drinking water supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेशीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना बंद

मेशी - दहा वर्षापुर्वी साडेआठ कोटी रुपये खर्च करुनही मेशीसह पाचगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गाव व परिसराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

चोर-पोलिस खेळात गुन्हेगारी वरचढ नामपुर परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी हवे स्वतंत्र ठाणे - Marathi News | Thieves in Police Thief-Police game to stop criminal crime in Parbhad Nampur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोर-पोलिस खेळात गुन्हेगारी वरचढ नामपुर परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी हवे स्वतंत्र ठाणे

नामपूर - परिसरात दरोडेखोरांनी उच्छाद मांडलेला असून मागील अठवड्यातील दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. ...

क्रीडा प्रबोधिनीच्या कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा - Marathi News | Sports Prabodhini Kabaddi championship competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्रीडा प्रबोधिनीच्या कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा

नाशिक : नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारपासून दोनदिवसीय कुमार-कुमारी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

पाडळी देशमुखच्या सरपंचपदी खंडेराव धांडे बिनविरोध - Marathi News | Khanderao Dhande, SarpanchPadhi of Padli Deshmukh, is unconstitutional | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाडळी देशमुखच्या सरपंचपदी खंडेराव धांडे बिनविरोध

मुकणे : पाडळी देशमुख (ता. इगतपुरी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी खंडेराव धांडे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. ...

गवळी समाजाच्या तरुणांनी घेतली लिंग दीक्षा, गुरु उपदेश - Marathi News | Young people of Gawli community took initiation of gender initiation, guru preached | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गवळी समाजाच्या तरुणांनी घेतली लिंग दीक्षा, गुरु उपदेश

न्यायडोंगरी : न्यायडोंगरी परिसरातील गवळी समाजाच्या वतीने येथे लिंग दीक्षा व गुरुरउपदेश समारंभ धार्मिक वातावरणात पार पडला. ...

हॉली बॉल स्पर्धेत फाईट क्लब प्रथम - Marathi News | Fight Club First in the Holly Ball Competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉली बॉल स्पर्धेत फाईट क्लब प्रथम

सुरगाणा - तालुक्यातील खांदुर्डी येथे झालेल्या हॉली बॉल स्पर्धेत दिंडोरी तालुक्यातील करंजखेड येथील फाईट क्लब या संघाने अंतिम सामन्यात विजयश्री खेचून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकविले. ...