अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
नाशिक : महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करण्यासंदर्भात हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे समितीची बैठक बोलावण्यास महापौरांनी नियुक्त केलेल्या सदस्यांपैकी पाच जणांनी स्पष्ट विरोध केला आहे. ...
येवला : येवला व अंदरसूल बाजार समितीत उन्हाळा कांद्याच्या आवकेत घट होऊन बाजारभाव स्थिर असल्याचे चित्र मागील आठवड्यात दिसले. गेल्या सप्ताहात येवला मार्केट यार्डवर एकूण २१०६८ क्विंटल कांदा आवक झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान रु. १५० ते कमाल र ...
नाशिक : राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अचानक भेट देऊन नगरसेवकांकडून लोकसभा निवडणूक आणि पालिकेच्या कामकाजाविषयी थेट माहिती मिळविल्याने आता पदाधिकार्यांना धडकी भरली आहे. शुक्रवारी होणार्या मतमोजणीनंतर राज ठाकरे याबाबत निर्णय घेणार असून, कोणावर गंडां ...
नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने शास्त्रीय नृत्य कार्यशाळेचा नुकताच समारोप झाला. सदरच्या कार्यशाळेमध्ये २१ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेतील सहभागींना मुंबईच्या नृत्यांगना तेजस्विनी लेले, ग्रीष्मा लेले यांनी मार्गदर्शन केले. ...