नाशिक : न. ब. ठाकूर (एनबीटी) विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना वर्षभरासाठी कामकाज करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाच्या छाननी तालनीकरण विभागाकडून सदर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यां ...
येवला : बेमोसमी अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान होऊनदेखील प्रशासनाने पंचनामे केले नाही. पंचनामे त्वरित करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येवला तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. ...
नाशिक : गंगाम्हाळुंगी येथील विवाह समारंभ आटोपून परतणार्या वर्हाडाच्या टेम्पोला झालेल्या अपघातात जखमी झालेल्या समाधान काशिनाथ ठमके (१६) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातात १६ वर्हाडी गंभीर जखमी झाले हो ...