नाशिक : दिगंबर जैन सैतवाळ मंडळतर्फे आर्यनंदी महाराज यांचा १०८वा जयंती उत्सव १५ मार्च रोजी नाशिक येथे साजरा करण्यात आला. यानिमित्त आचार्य श्रींचे संगीतमय पूजन व शिखरजी विधान संपन्न करण्यात आले. ...
अरुण साधू यांनी मनोगत व्यक्त करताना काही दिवसांपूर्वी झालेल्या भालचंद्र नेमाडे व सलमान रश्दी यांच्या वादात उडी घेतली. पाश्चात्त्य प्रकाशक व वाचकांना केवळ दरिद्री, बकाल भारताचे चित्रण करणारे इंग्रजी साहित्यच आवडते आणि अशाच प्रकारच्या साहित्याला आवर्जू ...
पंचवटी : येथिल श्रीराम सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ तसेच कुष्ठपिडीत बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी निमित्ताने येत्या बुधवारपासून ओव्हर ऑर्म क्रिकेट तसेच व्हॉली बॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
निफाड : नोव्हेंबर १४मध्ये झालेल्या बेमोसमी पावसाचा तडाखा परिसरात बसून फुलोर्यात असलेल्या बागांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामेही झाले मात्र शासनातर्फे अजूनही भरपाई मिळालेली नाही. पावसाळी वातावरणामुळे द्राक्षबागांचे चालू खुडे व्यापार्यांनी रोखले असू ...
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुंचाळे शिवारातील लक्ष्मण टाऊनशिपमधील रो-हाऊसमधील स्लॅबच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. स्लॅबचे बांधकाम तोडताना पालिकेच्या पथकाची चांगलीच दमछाक झाली. त्यासाठी भाड्याने ब्रेकर मागवून कारवाई पूर्ण करण्यात ...