मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेने केलेल्या सिंहस्थ आराखड्यानुसार शासनाकडून त्र्यंबक नगरपालिकेला पहिले ३४ कोटी ६९ लाखांचा निधी मिळाला. साधू-महंतांनी केलेल्या शिफारसीनंतर तत्कालीन सत्तारुढ गटाच्या नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतर पालिकेला पुनश्च १७ ...
त्र्यंबकेश्वर : येथील बसस्थानकाशेजारी वसलेल्या स्वामी गगनगिरी महाराज आश्रमातर्फे १३ ऑगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत जवळजवळ सव्वा महिना विविध धार्मिक कार्यक्रम व अखंड अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आश्रमाचे व्यवस्थापक महंत प्रकाशगिरी यांनी द ...
नाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक अद्याप महासभेने मंजूर केले नसल्याने शिक्षण मंडळाच्याही अंदाजपत्रकाला ब्रेक लागला असून त्यामुळे महापालिका शाळांमधील खुल्या संवर्गातील तसेच इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन दी ...
नाशिक : महापालिका शिक्षण समितीची निवडणूक प्रक्रिया राबविण्यासंबंधी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता समिती सदस्यांसह सभापती-उपसभापतिपदासाठी इच्छुकांच्या नजरा विभागीय आयुक्तांवर खिळल्या असून, त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा लागून आहे. मात्र, महाप ...