नाशिक : शहरात आगामी कुंभमेळा निमित्त जेएसजी प्लॅटिनम ग्रुपतर्फे कुंभमेळा स्वागत गीत तयार करण्यात येत आहे. त्याचे चित्रीकरण मागिल ८ दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी सुरू आहे. सदर गीताच्या चित्रीकरणामध्ये पालकमंत्री, सर्व खासदार-आमदार, महापौर, उपमहापौर ...
नाशिक : किलार्ेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत शुक्रवारी (दि. १०) कुंभवॉकचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने कोणत्या प्रकारची तयारी करण्यात आली आहे हे जाणून घेण्यासाठी सिंह ...
सिडको : वाहनाला कट मारण्याचा जाब विचारणार्या महिलेवर तलवारीने वार केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास सिडकोतील पंडितनगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त पुरोहित संघाच्या धर्मध्वजारोहणास उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी होकार दर्शविला असून, त्र्यंबकेश्वरी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते, तर नाशिकला केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे उपस्थित राहणार ...