नाशिक : महापालिकेने तपोवनात अनेक सुधारणा केल्या असल्या तरी गोदा-कपिला संगमाच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला पत्र्याचा पूल अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. त्याचे पत्रे केव्हाही पडण्याची आणि त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
नाशिक : येथील श्रीमती मालती मधुकर चिंधडे (७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सावानाचे माजी पदाधिकारी ॲड. मिल्िंाद चिंधडे यांच्या त्या मातोश्री होत. ...
वटार : येथे सावित्रीबाई फुले हायस्कूलच्या मैदानात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक पी. बी. खैरनार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी. खैरनार होते. विद्यार्थ् ...
त्र्यंबकेश्वर : मी महंत आहे की नाही हे आमच्या आखाड्यातील साधूंना माहीत आहे. मी आखाडा परिषदेचा महामंत्री आहे की नाही हेही आखाड्यातील सर्व साधूंना तसेच आखाडा परिषदेच्या पदाधिकार्यांना माहीत आहे. आपण लोकशाही पद्धती मानतो आणि आखाड्यातील पदाधिकार्यांची, ...