दरेगाव : चांदवड तालुक्यातील कातरवाडीच्या सरपंच व उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. सरपंचपदासाठी गीता रावसाहेब झाल्टे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी कोणतेही आरक्षण नसताना या जाग ...
नाशिक : देशाच्या ६८ व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी (दि़ १५) सकाळी सव्वानऊ वाजता होणार आहे़ या कार्यक्रमानंतर अपर आयुक्तांकडील अपील कामकाज दर्शकप्रणाली अर्थात प्रतिस ...
नाशिक : भुजबळ नॉलेज सिटी व इन्स्टट्यिूट ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटने आयोजित केलेल्या फॅ कल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची शुक्रवारी (दि. १४) सांगता झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेकॅनिकल शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल ...
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणार्या मेथीची तसेच कोथिंबीरीची आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे़ कोथिंबीर, मेथी प्रति ४० रुपये जुडी दराने विक्री झाली आहे़ शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने तुरळक हजेरी लावल्याने त ...

नाशिक : येथील सेल्युलर केअर सेंटर (सीसीसी) या मोबाइल दालनातर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या खास ग्राहकांसाठी एक रुपया भरून ७० हजार रुपयापर्यंतचा मोबाइल उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ...