नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचार्यांच्या भोजनाचा ठेका वादात सापडण्याची चिन्हे असून, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सदर ठेका कायदेशीरपणे निविदाप्रक्रिया न राबविता देण्याच्या हालचाली सुरू असल्या ...
नाशिक : राज्य शासनाने ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर महापालिकेने उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असलेल्या घरपी-पाणीपीच्या वसुलीकडे लक्ष केंद्रित केले असून, एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत घरपीच्या माध्यमातून ३९ क ...
दरेगाव : चांदवड तालुक्याच्या पूर्व भागातील वागदर्डी ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून येथे सरपंचपदी संघरत्न संसारे तर उपसरपंचपदी देवचंद पगार यांची निवड झाली आहे. येथील सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. ...
नाशिक : गंगापूर रोडवरील अभिनव बालविकास मंदिर शाळेसमोरील दुभाजकावर रविवारी रात्री दुचाकी आदळून झालेल्या अपघातात गोविंदनगर येथील धीरज रामपाल शर्मा (२५) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राममध्ये आगीच्या दुर्घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी चार अग्निशामक केंद्रे कार्यान्वित आहेत. या अग्निशामक विभागाच्या चार केंद्रांत ३२ कर्मचार्यांसह ४ अग्निशामक बंब सज्ज आहेत. ...
नाशिक : स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या क़ का़ वाघ महाविद्यालयाजवळ राहणार्या महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे़ मयत महिलेचे नाव कुंदा ज्ञानेश्वर गिते(४०) असे असून, या प्रकरणी ...