अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
नाशिक : कुंभमेळ्याच्या दरम्यान, मुंबईहून कोकणला जाण्यासाठी चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिल्याने दुसरी पर्वणी संपल्यानंतर लगेचच रात्री १२०० बस तातडीने एका रांगेत मुंबईला रवाना होणार आहे. कोणत्याही प्रकारची अवजड वाहतूक रस्त्यात येऊ न देता खास आरटीओच्या ...
नाशिक : अमृताचा झरा इतरत्र कोठेही नसून मानवी देहातच तो निरंतर पाझरतो आहे. मानवी शरीरात असलेल्या या अमृताच्या कुंभाचा अनुभव सद्गुरुद्वारे आत्मज्ञान प्राप्ती करणार्याला मिळू शकतो, असे प्रतिपादन महात्मा हरिसंतोषानंद यांनी केले. ...
नाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ या वर्षासाठी आयुक्तांनी सहा महिन्यांपूर्वी सादर केलेले परंतु एलबीटी रद्द झाल्यामुळे सद्यस्थितीत आउटडेटेड ठरलेल्या अंदाजपत्रकाला महासभेत तब्बल दहा तासांच्या चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. यावेळी मोजक्या सदस्यांनी उत्पन्नव ...
नाशिक : पोलीस प्रशासनाने पर्वणी काळात पंचवटी आणि नाशिक अमरधामचा वापर करण्यास बंदी घातल्याने तसेच अन्यत्र ठिकाणी अंत्यसंसकार करण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याने हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे नाशिकचे पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांना निवेदन देण्यात आले. ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात आखाडे आणि खालशाचे ध्वजारोहण झाल्याने साधुग्राम गजबजले असून, संत- महंतांच्या मिरवणूक निघत आहेत. रामनगर खालशांच्या वतीने महंत कविरामदास महाराज यांच्या नगरप्रवेशानिमित्त मंगळवारी सायंकाळी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आ ...
नाशिक : गुरू गोविंद सिंग तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा शनिवारी (दि. २२) अभिमुखता कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी संस्थेची भूमिका व पालकांची जबाबदारी या बाबतचे मार ...
नाशिक : म्हसरूळ येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोरील दुचाकी अपघातातील गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या महिलेचे नाव छाया रवींद्र खांदवे (२४) असे असून, त्या दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील रहिवासी होत्या़ गुरु वारी (दि.२०) सायंकाळच ...