निफाड इंग्लीश स्कुल : येथील निफाड इंग्लिश स्कूल येथे दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल कमीटीचे अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष नंदलाल चोरडिया, संजय कुंदे, प्रवीण कराड, प.ल. कराड, यादवदा ...
वटार : येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने भव्य कुस्ती दंगल रंगली होती. यावेळी अजित पाटील यांनी लावलेली सर्वात मोठी कुस्ती विष्णू गवळी आणि कृष्णा यांच्यात रंगली होती. अखेर त्या कृष्णा याने बाजी मारत विजेतेपद पटकाविले. ...
मुखेड- येवला तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायत सरपंचपदी संजय दौलत पगार यांची तर उपसरपंचपदी सरला साहेबराव आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी पटेल, तलाठी भुसारे, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ वडीतके यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्रिदंड स्वामी महाराज यांचा खालसा औरंगाबादरोडवरील इंदू लॉन्स येथे आला असून, याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. सोमवारी दुपारी या खालशाच्या साधूंनी कपिला संगम येथे गोदाघाटावर जलपूजन यात्रा काढली होती. यावेळी व ...
दरेगाव : चांदवड तालुक्यातील कातरवाडीच्या सरपंच व उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. सरपंचपदासाठी गीता रावसाहेब झाल्टे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी कोणतेही आरक्षण नसताना या जाग ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रमुख आखाड्यांचा ध्वजारोहणाची जय्यत तयारी एकीकडे सुरू असतानाचा साधुग्राममध्ये गेल्या महिनाभरापासून दाखल झालेले रघुवीरनगर खालसा मात्र प्रशासकीय यंत्रणेवर वारंवार सुविधांची मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ठेवत साधुग्राम ...