म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
'शोध' या जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेल्या पहिल्याच कादंबरीने अफाट वाचकप्रियता मिळवलेले लेखक मुरलीधर खैरनार यांचे प्रदीर्घ आजाराने नाशिकमध्ये निधन झाले ...
नाशिक : हिरावाडीतील कमलनगर परिसरातून दरोड्याच्या तयारीत असलेल्या व मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या दहा जणांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली आहे़ ...
नाशिक : दुचाकीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या सुरगाणा तालुक्यातील साकूर येथील युवकाचा उपचारादरम्यान शुक्र वारी मृत्यू झाला़ मयत युवकाचे नाव विशाल खंडू कातोरे (२६) असे आहे़ बुधवारी (दि़ २) सायंकाळी साकूरहून ओतूरकडे जात असताना विशालच्य ...