मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
नाशिक : दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह दुकानातील दीड रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़३१) पहाटेच्या सुमारास भद्रकालीतील दूध बाजारजवळ घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, रफिक मजिद मेमन (५०, रा़ दूध बाजार, नाशिक) यांचे जनता सुपा ...
नाशिक : येथील श्रीमती वसुंधरा मधुसूदन जोशी यांचे वयाच्या ८८व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्रसिद्ध निरुपणकार लक्ष्मीकांत जोशी यांच्या त्या मातोश्री होत. ...