सर्वतीर्थ टाकेद ( वार्ताहर ) ईगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात सांयकाळी सहा वाजता तुफान वादळी वा-यासह गारांचा पाऊस पडुन सर्वत्र आहाकार उडाला.या पाऊस व गारापिटी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चार वाजे पासुनच विजांचा गडगडाट सुरू झाला होता. ...
मंगळवारी १५ मार्च रोजी नगर, नाशिक, धुळे, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे काढण्यात येणार असून, शासनाने मागण्या मान्य न केल्यास १ एप्रिल रोजी एप्रिल फुल आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत जाहीर केला. कांद्याला दोन हजार रु पये प्रतिक्विंटलप्रमाणे ...
दिंडोरी -मागेल त्याला शेततळे या शासनाच्या योजनेचा लाभ घेऊ िइच्छणार्या लाभार्थ्यांचे अर्ज अपलोड करतांना करावयाच्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी सोमवार दि . 29 रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी टि. एन. जगताप यांनी लखमापूर येथील महा. ई सेवा केंद्रास भेट ...
बेलगाव कुर्हे : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयात कलाभारती चाईल्ड आर्ट इन्स्टट्यिूट (औरंगाबाद)च्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील चित्र रंगभरण, हस्ताक्षर, निबंध आदि विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीच ...
नाशिक : भारतातील अग्रेसर मॅकल्योइड फार्मास्यूटिकल लि. कंपनी आयोजित कॅम्पस इंटरव्ूमध्ये मेट इन्स्टट्यिूट ऑफ फार्मसीच्या २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात ९ विद्यार्थी बीफार्मसी आणि १४ एमफार्मसीचे आहेत. ...