जायखेडा : मेंढीपाडे (जयपूर) येथील सरपंच चंद्रसिंग सूर्यवंशी वआदिवासी तरुणास बेदम मारहाण केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी जायखेडा पोलीस ठाण्यासमोर तीन ते चार तास ठिय्या आंदोलन केले. ...
सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीजप्रश्न मार्गी लावण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली ...
सप्तशृंगगड : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांवर यापुढे दरडोई दोन रुपये कर आकारला जाणार आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर, धामणी, अधरवड या गावांच्या सहकारी सोसायटीचे सचिव गेल्या वर्षभरापासून गायब आहे. परिणामी प्रत्येक सोसायटीचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. ...
नाशिक : सनईचे मंगलमय सूर, त्याला मिळालेली टाळ-मृदंगाच्या गजराची साथ,अशा मराठमोळी संस्कृती व परंपरेचा ठेवा जपणाऱ्या शोभायात्रेने नववर्षाचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ...
नाशिकरोड : गुढीपाडवा सणानिमित्त हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिकरोड व जेलरोड भागातून हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने काढण्यात आलेली नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात पार पडली. ...
दुचाकी वाहनांचे शिस्तबद्ध संचलन, बेभान होऊन ढोल-ताशांचे होत असलेले वादन अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शहरात सर्वत्र स्वागतयात्रांद्वारे नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ...
नाशिक : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरातील मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे या मार्गावरील परमिट रूम व बिअर बार कारवाईच्या कचाट्यातून वाचले ...