मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व विसर्जनाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने दोन कायम गणेश कुंडांसह तेरा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात ... ...
दिंडोरी : दिंडोरी शहरात गुरुवारी झालेल्या दुकाने फोडून झालेल्या चोरीचा तपास लागलेला नसतानाच रविवारी निळवंडी रोडला दहा दुकाने चोरट्यांनी फोडली आहे. हजारो रुपयाची चोरी करण्यात आली असून दुकानाचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. शुक्रवारी रणतळ परिसरात टपरी ...
निफाड : सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी समाज प्रबोधन, ज्ञानप्रबोधन करीत भक्तिमार्गाचे कार्य केले. विशेष म्हणजे धर्म पंथाचे हे कार्य स्वामींनी त्या काळात प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेतून न सांगता मरा ...
येवला : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांचे नेतृत्वाखाली शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे. ...
लोहोणेर : चणकापूर धरणक्षेत्रात व कळवण तालुक्यातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गिरणा नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ झाली असून गिरणामाई सोमवारी दुपारपासून दुथडी भरून वाहते आहे. ...
नांदगाव : ह्यअतिवृष्टी व पुराने झालेले नुकसानह्ण या विषयावर गेल्या शनिवारी (दि.११) तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीवरून पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार सुहास कांदे यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध ...
दिंडोरी : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील धरणामधील पाणी साठ्यामध्ये समाधानकारक वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. ...
निफाड : नाशिककडून निफाड बाजूकडे जाणारा आयशर टेम्पो सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास निफाड येथील कादवा पुलावरून जात असताना कठडे तोडून कादवा नदीपात्रात पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ...