लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बसस्थानकाने घेतला मोकळा श्वास - Marathi News | The bus station took breathing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसस्थानकाने घेतला मोकळा श्वास

सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाची परवानगी न घेता सिन्नर बसस्थानकाच्या आवारात अनधिकृतपणे फलक लावणाऱ्यां-विरोधात आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविण्यास प्रारंभ केला. ...

शुल्कविरोधात अभाविप आक्रमक - Marathi News | Aggressive aggression against duty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शुल्कविरोधात अभाविप आक्रमक

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे बुधवारी (दि. २८) सेमिनार शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. ...

सहकाऱ्यांच्या जाचास कंटाळून कामगाराची आत्महत्या - Marathi News | Worker's suicide committed by the colleagues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहकाऱ्यांच्या जाचास कंटाळून कामगाराची आत्महत्या

सिडको : कंपनीतील सहकाऱ्यांच्या जाचास कंटाळून कामगाराने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़ २८) दुपारच्या सुमारास घडली़ ...

घंटागाडीच्या माजी ठेकेदारावर गुन्हा - Marathi News | Offense of a former Ghantagadi contractor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घंटागाडीच्या माजी ठेकेदारावर गुन्हा

नाशिक : घंटागाडीचा पंचवटी विभागातील माजी ठेकेदार समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीविरुद्ध महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे. ...

ऐतिहासिक भाजी मार्केटची दुरवस्था - Marathi News | Historical vegetable market deterioration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐतिहासिक भाजी मार्केटची दुरवस्था

येवला : पालिकेने तयार केलेल्या मार्केटऐवजी बाहेर रस्त्यावर भाजी विक्रेते बसत असल्यामुळे रस्त्यावरच बाजार थाटला जात आहे. ...

VIDEO - महाराष्ट्रात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये फोडले फटाके - Marathi News | VIDEO - In Maharashtra, fans of Salman broke into the theater | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO - महाराष्ट्रात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये फोडले फटाके

बॉलिवूडमधल्या आघाडीच्या कलाकारांचे आज लाखो चाहते आहेत. टि्वटर-फेसबुक या सोशल माध्यमांवर हे चाहते आपल्या आवडत्या हिरो-हिरॉईनला फॉलोही करतात. ...

संचालक बरखास्ती : १४ ला सुनावणी - Marathi News | Dismissal of the Director: 14th hearing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संचालक बरखास्ती : १४ ला सुनावणी

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना बरखास्तीच्या नोटिसां-प्रकरणातील सुनावणी १४ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे ...

विम्याच्या रकमेसाठी त्याने रचला स्वत:च्याच मृत्यूचा बनाव! - Marathi News | For the sum insured, he made his own death! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विम्याच्या रकमेसाठी त्याने रचला स्वत:च्याच मृत्यूचा बनाव!

नाशिक : अपघाती मृत्यूनंतर मिळणाऱ्या विम्याच्या चार कोटी रुपयांसाठी एकाने तीन साथीदारांच्या मदतीने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला ...

रेशन दुकानांमध्ये डिजिटल व्यवहार - Marathi News | Digital transactions in ration shops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेशन दुकानांमध्ये डिजिटल व्यवहार

त्र्यंबकेश्वर : यापुढे रेशन दुकानांमध्ये डिजिटल ई-पॉस मशीनच्या साहाय्याने धान्य व इतर मालाची विक्री होणार असल्याचे दुकानदारांच्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी सांगितले. ...