नाशिक : राज्यभरात शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असून, यामुळे शेतकरी कदापि कर्जमुक्त होणार नाही. ...
येवला : वर्षभरापूर्वी पत्नीला रॉकेल ओतून जाळून फरार झालेल्या संशयिताला वणी येथून, तर वर्षभरापूर्वीच सोन्याची पोत लांबवणाऱ्या चोरट्याला येवला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
उमराणे : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उन्हाळ काद्यांचे दर चारशे ते साडेसहाशेच्या दरम्यान स्थिर होते. कांदा दरात पुन्हा सरासरी पन्नास रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. ...
सिन्नर : वनमहोत्सवांतर्गत १ जुलैपासून सुरू होणाऱ्या वृक्षलागवड सप्ताहाची सिन्नर वनविभागाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांनी दिली. ...
ताहाराबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील मुले, सर्व मुलींना सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश देण्यात येतो. ...
सिन्नर/ नांदूरशिंगोटे : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात आजारी अवस्थेतील बिबट्याला रेस्कू टीमने भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्यानंतर पिंजऱ्यात जेरबंद केले. ...