त्र्यंबकेश्वर : यापुढे रेशन दुकानांमध्ये डिजिटल ई-पॉस मशीनच्या साहाय्याने धान्य व इतर मालाची विक्री होणार असल्याचे दुकानदारांच्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी सांगितले. ...
पेठ : सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दिंडोरी रोडवर म्हसरूळ परिसरात पाच एकर जागेवर नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने संत तुकाराम वनउद्यान साकारले आहे. ...
सिन्नर : येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या सभागृहात डेव्हलपमेंट आॅफ सिंगापूर, मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स व स्टाईसच्या वतीने वस्तू-सेवा-कर प्रणाली चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले. ...
नायगाव : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फङणवीस यांनी घोषित केले असले तरी ही कर्जमाफी कमी, कर्ज वसुलीच जास्त असल्याची चर्चा नायगाव खोऱ्यात रंगत आहे. ...
घोटी : राज्यात विविध भागात पावसाचे जोरदार आगमन झाले असून, जिल्ह्यातील पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातही गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार सुरू आहे ...