ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नाशिक : ज्याठिकाणी आरोग्याविषयी सर्वाधिक उपाययोजना आवश्यक मानली जाते, त्या जिल्हा शासकीय रुग्णालय आवार परिसरातच भंगाराच्या साहित्यात डेंग्यूची साथ पसरविणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्या. ...
नाशिकरोड : येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यातील सर्व कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा सुरू होईल अशी माहिती राज्याच्या कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी दिली. ...
नाशिक : स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला स्विकृती मिळून २२ जुलैला ७० वर्ष पूर्ण होत असून येत्या १५ आॅगस्टला देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर हा राष्ट्रीय ध्वज मानाने फडकवला जाणार आहे ...
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैदी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच कैद्यांनी सुमारे १५० गणपतीच्या पर्यावरणपूरक सुबक मूर्ती बनविल्या असून,रंगरंगोटीचा अखेरचा हात फिरविण्यात येत आहे. ...
पंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढल्याने फळभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. ...
नाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वसाधारण तर गतवर्षाच्या तुलनेत पाणी शुद्धतेच्या टक्केवारीत घट झाल्याचे निष्कर्ष नोंदविले आहेत. ...
नाशिक : चतुर्मास सुरू झाल्याने आणि चार दिवसांपासून श्रावण सुरू होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर व्रतवैकल्यांची माहिती देणाऱ्या, ईश्वर आराधनेस मदत करणाऱ्या विविध धार्मिक पुस्तकांना मागणी वाढली आहे. ...