लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : फायनान्स कंपनीचे हप्ते भरण्याच्या वादातून हिरावाडीतील कमलनगर येथे इंडिका कार जाळल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) उघड झाली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शैलेश भटमुळे यांनी पंचवटी पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नवºयाच्या त्रासास कंटाळून जेलरोड येथील तीस वर्षीय परप्रांतीय महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह नांदूर-पुलावरून गोदावरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि़२२) दुपारच्या घडली होती़ स्थानिक नागरिकांनी अंजली ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक- कालपासून शहरात संततधार पाऊस सुरु असून गोदावरीला पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील कमी जास्त होत असलेल्या दाबाच्या पटट्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात नाशकात जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. ...