बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे कारण प्रथमदर्शनी समोर आले आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. ...
प्रवाशांच्या सोयीसाठी आता विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, नाशिकच्या धर्तीवर सर्वच शहरांमध्ये बसपोर्ट साकारण्यात येईल. ...
गुंतवणुकीसाठी नाशिकमध्ये क्षमता असतानाही नवीन उद्योग येत नसल्याने चिंतेचे वातावरण असताना, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नाशिकमध्ये रेल्वेचा कारखाना सुरू करण्याची घोेषणा केली आहे. त्यामुळे नाशिकला मोठी उपलब्धी होणार आहे. त्याचबरोबर मुंबई-अहम ...
राज्यातील शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतमालालाच ई-मार्केट संकल्पनेत आणून राज्यभर ५२ शीतगृहांची शृंखला निर्माण करण्यात येत असून, वीज, पाणी व बाजारपेठ या त्रिसूत्रीद्वारे शेतकºयांना सक्षम करण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य ...
नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावापासून ५०० मीटर अंतरावर होत असलेल्या भरावा पुलाला शिंदे ग्रामस्थांनी विरोध दर्शवित सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. भराव पुलामुळे गावाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने भराव ऐवजी उड्डाणपूल अथवा सरळ रस्ता ...
गेल्या सहा महिन्यांपासून एस.टी. कर्मचाºयांच्या वेतनाबाबतचा प्रश्न निर्माण झाला असून, कर्मचाºयांना वेतन आयोग लागू होणार की करार केला जाणार याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागलेले असताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कामगार संघटनेला हट्ट सोडण्याचे आवाहन करीत ...
गुजरातमध्ये तयार करण्यात आलेल्या बसपोर्टप्रमाणेच आता महाराष्टÑातही प्रत्येक शहरात बसपोर्ट तयार करण्याची राज्य सरकारची योजना असून, मेळा बसस्थानकात होणाºया बसपोर्टच्या माध्यमातून या कामास सुरुवात झाली आहे. केवळ बसपोर्टच नव्हे तर पुण्यातील स्वारगेट येथे ...
सामाजिक बांधिलकीतून आनंदी सहवास या संस्थेच्या वतीने आदिवासी दुर्गम पाड्यांवरील गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य मदतीचा उपक्रम राबवित त्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे. आनंदी सहवास संस्थेच्या वतीने दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्य ...