लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी - Marathi News | big happening in nashik thackeray group sudhakar badgujar revels party displease and after a phone call from sanjay raut he expulsion from uddhav sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी

Nashik Sudhakar Badgujar News: नाशिक येथे ठाकरे गटात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. काल उद्धवसेनेत नाराजी असल्याची कबुली देताच आज संजय राऊतांच्या फोननंतर सुधाकर बडगुजर यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...

उद्धवसेनेत मोठी चलबिचल, नाशिकमधील १० ते १२ बडे नेते नाराज; सुधाकर बडगुजर म्हणाले... - Marathi News | big upheaval in uddhav sena 10 to 12 big leaders from nashik are upset thackeray group leader sudhakar badgujar told the reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेनेत मोठी चलबिचल, नाशिकमधील १० ते १२ बडे नेते नाराज; सुधाकर बडगुजर म्हणाले...

Thackeray Group Sudhakar Badgujar News: प्रयत्नांची पराकाष्ठा करून खासदार निवडून आणला. संघटनात्मक बाजू मजबूत होती, म्हणून विजय मिळाला. परंतु, मध्यंतरीच्या काळात संघटनात्मक बदल झाले तेव्हापासून अनेक जण नाराज आहेत, असे बडगुजर यांनी सांगितले. ...

पैसे थकल्याने पिंपळगावला पाडले लिलाव बंद - Marathi News | Auction in Pimpalgaon closed due to lack of money by tomato farmer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पैसे थकल्याने पिंपळगावला पाडले लिलाव बंद

चौथ्यांदा टोमॅटो उत्पादकांचे आंदोलन तरी निर्णय लागेना ... ...

कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींची कामे; मुख्यमंत्र्यांनी तयारीचा घेतला आढावा - Marathi News | Works worth Rs 6.5 thousand crores in Nashik for Kumbh Mela; Information from Chief Minister Devendra Fadnavis; Preparations reviewed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींची कामे; मुख्यमंत्र्यांनी तयारीचा घेतला आढावा

सर्व निर्धारित कामे लवकरात लवकर मार्गी लावली जाणार ...

आपण हिंदू आहोत लक्षात ठेवा, PM मोदींचा 'एक है तो सेफ है' नारा बुलंद करा - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Raise Prime Minister Modi slogan Ek Hai To Seif Hai CM Devendra Fadnavis statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आपण हिंदू आहोत लक्षात ठेवा, PM मोदींचा 'एक है तो सेफ है' नारा बुलंद करा - देवेंद्र फडणवीस

ब्राह्मण समाजाचे कार्य दुधात साखरेप्रमाणे असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ पासून, पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ ला होणार! - Marathi News | Simhastha Kumbh Mela from October 31, 2026, first Amritsnaan will be held on August 2, 2027! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ पासून, पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ ला होणार!

नाशिक, त्र्यंबकमध्ये दोन अमृतस्नान समान मुहूर्तावर ...

अहिल्यादेवींचा चांदवडमधील रंगमहाल पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेतच - Marathi News | Ahilyadevi Holkar Rangmahal in Chandwad awaits restoration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहिल्यादेवींचा चांदवडमधील रंगमहाल पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेतच

छपरे काढल्याने ऐतिहासिक ठेवा सडण्याच्या मार्गावर ...

सबका मंगल हो! धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात - Marathi News | Good luck to everyone! MLA Dhananjay Munde at Vipassana Center in Igatpuri for peace of mind | Latest beed News at Lokmat.com

बीड :सबका मंगल हो! धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात

माजी मंत्री धनंजय मुंडे हे निकटवर्तीय वाल्मीक कराडांमुळे अडचणीत; मंत्रिपदही गेले ...

नाशिक: बहिणीला प्रपोज केल्याच्या संशय, रस्त्यात गाठून इतकं मारलं की, तरुणाचा जीवच गेला - Marathi News | Nashik: Suspected of proposing to his sister, he was beaten so badly on the road that the young man lost his life. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: बहिणीला प्रपोज केल्याच्या संशय, रस्त्यात गाठून इतकं मारलं की, तरुणाचा जीवच गेला

Nashik Crime news: नसीम शाह हा तरुण मारहाणीत गंभीर जखमी झाला. तो गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच तिघांनी दुचाकीने पोबारा केला होता. ...