महापालिका हद्दीत असलेल्या नैसर्गिक नाले बुजवून गगनचुंबी इमारती उभ्या राहत असल्याचे आरोप एकीकडे होत असताना शहरातील नैसर्गिक नाल्यांची संकलित माहिती नगररचना विभागाच्या अभिलेखावर उपलब्धच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने सिडको तसेच पाथर्डी फाटा येथे बेशिस्त दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून गेल्या तीन दिवसांत सुमारे ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. ...
महापालिकेत नव्याने गठित करण्यात आलेल्या विधी समितीची पहिली सभा सभापती शीतल माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, महापालिकेशी संबंधित विविध प्रकारचे १७९ दावे न्यायालयांमध्ये प्रलंबित असल्याची माहिती विधी विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनी समितीला ...
नाशिक : शहरातील नाशिकरोड, उपनगर व पंचवटी परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापामारी करून पोलिसांनी २५ जुगाºयांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, असा लाखाचा ऐवजही जप्त केला आहे़ यामुळे शहरात अवैध धंदे अर्थात जुगार, मटक्याचे अड्डे सुर ...
नाशिक : सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहराध्यक्ष निखिल मोरे उर्फ बाल्याच्या खुनातील अटक केलेले संशयित शरद दीपक पगारे, आरिफ शेहेजान कुरेशी, सागर आनंदा चंद्रमोरे व रोशन जयवंत पगारे चौघा संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने २८ आॅगस्टपर्यंत वाढ ...
इंदिरानगर : विषारी नाग पकडल्यानंतर बरणीत टाकत असताना त्याने केलेल्या दंशामुळे सर्पमित्राची प्रकृती गंभीर झाल्याची घटना मंगळवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास वडाळा-पाथर्डी रस्त्यावर घडली़ आप्पा पंढरीनाथ उगले (२८, दत्तमंदिर परिसर, पाथर्डीगाव) असे या सर्पम ...
नाशिक : पेठ तालुक्यातील डोंगरशेत येथील १७ वर्षीय मुलगी रानात बैल चारण्यासाठी गेली असता ती अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली़ तिला उपचारासाठी प्रथम हरसूल व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी (दि़२२) पहाटे तिचा मृत्यू झाला़ कविता वामन भांगरे ( ...
नाशिक : मद्याच्या नशेत पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून मारणारा प्रसाद सुधाकर कुलकर्णी (रा. पौर्णिमा अपार्टमेंट, चेतनानगर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा एस़ घोडके यांनी मंगळवारी (दि़२२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील अॅड. विद्या जाध ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शहरातील बाजारपेठांच्या भागात ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी निळ्या आणि हिरव्या रंगाच्या डसबीन पुरविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ६०० डसबीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.महापालिका ...