उच्च न्यायालय व शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीमुळे गणेश मंडळांमध्ये प्रशासनाच्या विरोधात निर्माण झालेला रोष वाढत चालला असून, प्रशासनातील अधिकाºयांनी सबुरीने घ्यावे, या ...
सायंकाळी शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर घरी परतणाºया विद्यार्थ्यांना बसच मिळत नसल्याने निमाणी स्थानकावर जमलेल्या विद्यार्थ्यांनी थेट पंचवटी डेपो गाठून प्रशासनाला धारेवर धरले. काही संतप्त विद्यार्थ्यांनी बसेसच्या काचाही फोडल्याने तणावाची परिस्थिती निर् ...
ज्या चालक-वाहकांच्या बळावर शहरात बसेस धावत आहेत त्यांच्याच सुरक्षिततेचा अन् रोजगाराचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे मंगळवारी (दि.२२) त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. परिणामी आगारामधून दुपारी एकही बस चालकांनी रस्त्यावर आणली नाही आणि प्रशासनाविरोधी तीव्र घोषण ...
शहरातील सुमारे शंभर व जिल्हाभरातील साडेचारशे सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांच्या जवळपास चार हजार कर्मचारी आणि अधिकाºयांनी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने पुकारलेल्या संपात सहभाग घेतल्याने मंगळवारी (दि.२२) दिवसभरात कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. ...
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची जु. स. रु ंग्टा हायस्कूलची नवीन अद्ययावत इमारत एक वर्षात पूर्ण होणार आहे, यासाठी माजी विद्यार्थी व समाजातूनही पुढाकार घेतला जात असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर यांनी केले. ...
उच्च न्यायालयाच्या नावाखाली पोलीस व महापालिका गणेश मंडळांची अडवणूक करून गणेशभक्तांवर गुन्हे दाखल करीत आहे. हिंदू सणांच्या बाबतीत केला जाणारा अतिरेक वेळीच थांबवा अन्यथा जनक्षोभ उसळेल, असा इशारा शिवसेनेने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. ...
सव्वाशे वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला. त्याचे मूळ कारण म्हणजे समाजाने एकत्र येणे होय. तोच उद्देश आजही कायम दिसतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ उत्सवच न राहता सामाजिक प्रबोधनही होते. अलीकडच्या काळात गणेशोत्सव बदलू लागला. त् ...
महापालिकेने यंदाही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सहा टन अमोनियम बायो कार्बोनेट मागविले असून, सहाही विभागात नागरिकांना ते मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. मागील वर्षी पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेनेही अमोनियम बायो कार्बोनेटचा प्रायोगिक त ...
पेठरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील शरदश्चंद्र पवार बाजार समितीच्या आवारात फळबाजारातील व्यापारीवर्गाने वर्गणी जमा करून उभारलेली पाणपोई सध्या धूळखात पडून आहे. या पाणपोईचा वापरच होत नसल्याने पाणपोई उभारणीचा अट्टाहास कशासाठी केला होता, असा सवाल ...
लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिल्याने पंचवटी परिसरातील गणेशोत्सव मित्रमंडळांनी तयारीचा वेग वाढविला आहे. गणेशोत्सव तयारी पूर्ण करण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करीत आहेत. ...