ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था यांनी धनादेश वठत नसल्याच्या निषेर्धात आक्र मक भूमिका घेत मंगळवारपासून (दि.२२) बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. ‘सीईओ तुझा ठेकेदारांवर भरवसा नाही काय’ असे गाणे सादर करत धनादेश ...
येथील देना बँक लुटण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी पाहणी करून बँकेच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे व रात्रीसाठी सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना केल्या. ...
पेठ : तालुक्यात गत दोन दिवसाप्ाांसून भीज पावसाने संततधार कायम ठेवल्याने आड बुद्रूक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचे छत रात्रीच्या सुमारास कोसळले. आड बुद्रूक येथे जिल्हा परिषदेच्या चार वर्गखोल्या असून, रविवारी रात्री संततधार पावसाने शाळ ...
शासन नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून येणाºया सदस्याने कुठल्याही शासकीय आस्थापनावर राहू नये. तरीही बागलाण तालुक्यात एक पंचायत समिती सदस्य व एक सरपंचपदी अंगणवाडी सेविका, मदतनीस आढळून आल्याने गटविकास अधिकाºयांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उग ...
नांदगाव : नांदगाव शहरातून जाणाºया राज्य महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे अपघातांचे जणू सापळे झाले आहेत. जनक्षोभानंतर गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिक येथील कार्यकारी अभियंता सूर्यकांत अहिरे यांनी भेट देऊन पंधरा दिवसांत खड्डे बुजवून द ...
प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांचा उपयोग करून बकरी ईद सण पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन प्रांताधिकारी अजय मोरे यांनी केले. येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कुरैशी बांधवांच्या ...
शहरात स्वच्छता व हगणदारीमुक्तीबाबत जनजागृती व्हावी यासाठी महापालिकेतर्फे स्वच्छता जनजागृती रॅली व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके व मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. शहरात पुढील ती ...
सिन्नर : गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मौल्यवान गणपतीची रक्षा तसेच मंडळ सुरक्षेची पावले उचलावीत. त्याचबरोबर जिल्हा पोलीसप्रमुखांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाºया विघ्नहर्ता गणेशोत्सव स्पर्धेत मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस उपविभागीय ...
बागलाण तालुक्यातील प्रलंबित हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालव्याच्या कामाला लवकरच गती मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. या कामांसाठी पहिल्या टप्प्यात ५८ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचा निर्णय वित्त विभागाच्या बैठकीत घेण्यात आल्याची म ...
दिंडोरीरोडवरील मेरी (तारवालानगर) परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे अखेर निष्पन्न झाले असून, वनविभागाला बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. मंगळवारी दुपारी मेरी जलविज्ञान प्रकल्पाच्या जंगलात मेलेले श्वान तसेच जवळच बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्यान ...