ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
प्रत्येक धर्मीयांचा सण उत्सव एकात्मता आणि सौदार्हतेने साजरे करण्याची मनमाडकरांची परंपरा गौरवास्पद असून, हिच परंपरा यापुढे कायम ठेवावी व सण उत्सव शांततेत साजरे करावे, असे आवाहन मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी केले. ...
नाशिक- प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वयंचलित वाहन तपासणी मोटार परिवहन निरीक्षकाचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड चोरून व्यावसायिक वाहने तपासणीसाठी न आणता फिटनेस प्रमाणपत्र देण्यास परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने या प्रकरणाशी एका एजंटचा सहभाग ...
नाशिक : नागरिकांनी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा, यासाठी पोलीस आयुक्तालय व जनस्थान व्हॉट्सअॅप ग्रुपने एका शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे़ सोशल मीडियाच्या माध्यमातून ही शॉर्ट फिल्म जनसामान्यांपर्यंत पोहोचविली जाणार आहे़ या आगळ्या-वे ...
नाशिक : बांधकाम विभागातील कर्मचाºयांच्या वसाहतीतील बंद घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी लॅपटॉपसह सुमारे २६ हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़विशाल भोर (रा.गंगासागर इमारत) यांनी पोेलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार १५ ते २१ आॅगष्ट या कालावधीत त ...
पंचवटी : मखमलाबाद शिवारातील गांधारवाडी परिसरात राहणाºया सासूसह मेहुणीच्या आठ वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या करून सासºयावर प्राणघातक हल्ला करून फरार असलेल्या रामवाडी येथील (तळेनगर) संशयित मोतीराम धोंडीराम बदादे याला पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्ह ...
कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कृषी विभागात घडला आहे. आधी जमिनीने मूल्यांकन कमी दाखवून, तर कृषिमंत्र्यांकडे तक्रार करताच ते वाढवून देऊन मूल्यांकनात गोंधळ झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणाचा एका शेतकºयाने थेट कृषी आयुक्तांप ...
तालुक्यातील चांदोरा येथील नामदेव ओंकार पवार (५८) या शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकºयाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी न्यावा. यासाठी शासकीय वाहन मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृतदेहच ट्रँक्टरमधून थेट तहसील कार्यालयात ...