नाशिक : गौरी-गणपतीसह लागोपाठ आलेले सण, उत्सव साजरे करताना एकत्र जमणाºया गर्दीमुळे जंतुसंसर्गाची असणारी भीती, पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध साथीच्या आजारांची वाढती लागण या सर्व गोष्टी लक्षात घेऊन स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती वैद्यकीय तज्ज् ...
शहरातील नाशिकरोड, उपनगर व पंचवटी परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापामारी करून पोलिसांनी २५ जुगारी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, असा लाखाचा ऐवजही जप्त केला आहे़ यामुळे शहरात अवैध धंदे अर्थात जुगार, मटक्याचे अड्डे सुरू असल्याचे स ...
अवयवदानाचे महत्त्व समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे व त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्य विद्यापीठ व नाशिक शहरातील संलग्नित महाविद्यालये यांच्यासंयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २९ रोजी सिटी सेंटर मॉल येथे अवयवदान विषयावर भव्य रांगोळी काढण्यात ये ...
चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडे जातांना पेढे, हार, फुले आणले जातात. ते वापरलेही जात नाहीत. अशा स्थितीत परिवर्तनाची चळवळ म्हणून नागरिकांनी फुले, पेढे नेण्याऐवजी बुद्धिदात्याला एक वही आणि पेन अर्पण केले, तर गरजवंत मुलांना शिक्ष ...
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सिडको व अंबड भागांत गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात गुलालांची उधळण करीत मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. यंदा लहान व मोठे मंडळ मिळून शंभर सार्वजनिक मंडळांनी अंबड पोलीस ठाण्यात नोंदणी केली असून, यात तीन मौल्यवान मंडळां ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून शेतकरी कर्जमाफी, पीक पाहणी व पाण्याची परिस्थितीची माहिती जाणून घेतली. ...
देशाला कांदा पुरविण्याचे काम नाशिक जिल्हा करीत असून, कांदा उत्पादक शेतकºयांच्या सोयीसाठी लासलगाव येथे कांदा हब उभारण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. ...
तालुक्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, गुरुवारी दुपारी या रोगाने तिºहळ येथील पोलीसपाटलाचा बळी घेतला आहे. कळवण तालुक्यातील तिºहळ येथील पोलीसपाटील सोमनाथ चिमना बागुल यांना स्वाइन ...
जिल्ह्यातून मराठवाड्या-तील जायकवाडी धरणात सोडण्यात आलेले पाणी व प्रत्यक्षात धरणात असलेला साठा याची माहिती गोळा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे खात्याला दिले असून, भविष्यात जायकवाडीसाठी पुन्हा पाणी सोडण्याची वेळ येऊ नये त्याची खबरदारी म्ह ...
लहरी हवामान, निसर्गाचा अचानक होणारा प्रकोप, निकृष्ट बी-बियाणांमुळे होणारी फसवणूक व सरतेशेवटी बाजारात पडलेल्या भावामुळे नागवल्या जाणाºया शेतकºयाला किमान त्याच्या कष्टाचे दाम मिळावे म्हणून केंद्र सरकारने यंदा प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू केली आहे. श ...