=नागरिकांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी अमोनियम बायो कार्बोनेटचा वापर करून पीओपी मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ...
गणेशोत्सवाचा समारोप मंगळवारी होणार असून पूर्वसंध्येला भक्तांचा जनसागर शहरात पहावयास मिळाला. भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने रस्ते फुलले होते. ...
गणेशोत्सवात गावोगावच्या विविध मंडळांनी एकत्र येऊन एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा. शांततेला बाधा पोहोचू नये यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सहकार्याने व तंटामुक्ती समितीच्या सहाय्याने ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही योजना राबवण्या ...
गेल्या महिन्यात लंडन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक स्पर्धेत नाशिकची धावपटू मोनिका आथरे हिला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्याने नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी वगळता कोणीही स्वागताला आले नाही, तसेच आॅफिसमध्येदेखील मला सहकर्मचाºयांकडून जाणीवपूर्वक हे ...
जिल्ह्यात यावर्षी देवळा आणि मालेगाव तालुका वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने आॅगस्ट महिन्यातच पावसाच्या सरासरीने शंभरी पार केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०१ टक्के पाऊस झाला असून धरणातील एकूण पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...
राष्ट्रीय योगा फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशन आणि नाशिक योगा कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकला घेण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्धकांनी बाजी मारली आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्य ...
नाशिकमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाची पुढील पाच ते सहा महिन्यांत स्थापना करण्याच्या हेतूने शासन दरबारी प्रयत्न सुरू असून या प्राधिकरणासाठी शहरात जमीन उपलब्ध न झाल्यास शहराच्या जवळपास जमीन उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी ...
इंदिरानगर परिसरातील समर्थनगरमधील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ सोनाली विनोद पवार (२४, रा. गणराज अपा. समर्थनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ ...