येवला : नगरसूल येथे सोमवारी (दि. ४) विवाहितेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या प्रसंगावधानाने एका मुलीस वाचवण्यास यश आले आहे, तर दुसºया मुलीचा मृत्यू झाला असून, विवाहितेच्या मृतदेहाचा रात्री उशिरापर्यंत शोध ...
सहभागी होण्याचे आवाहन : पीककर्ज अवघे ३० टक्के लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कर्जबाजारी शेतकºयांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती स्वाभिमान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ९० हजार शेतकºयांनी आजवर अर्ज दाखल केले असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी अवघ ...
२४ कोटींचे रस्ते : आदिवासी विकास विभागाला चपराकलोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आदिवासी उपयोजनेतील निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी सुमारे २४ कोटी रुपये खर्च करून जिल्ह्णातील १४२ रस्त्यांची कामे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाची ...
नाशिक : कामावरून घरी परतणाºया कामगारास चौघा संशयितांनी अडवून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाइल बळजबरीने हिसकावून घेतल्याची घटना रविवारी (दि़३) सायंकाळच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीत घडली़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीत काम ...
नाशिक : पुस्तक विक्रीच्या दुकानात कामास असलेल्या युवकाने कामावरून कमी केल्याच्या रागातून पुस्तकाच्या गुदामात पेटलेला कागद फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि़२) मध्यरात्रीच्या सुमारास रविवार पेठेतील राठी मार्केटमध्ये घडली़ याप्रकरणी सरक ...
नाशिक : लघुपाटबंधारे विभागात जमीन गेलेल्या तक्रारदाराकडून प्रकल्पग्रस्ताच्या दाखल्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करून स्वीकारणाºया जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेतील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि़४) रंगेहाथ पकडले़ राहुल बाबु ...
नाशिक : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला मात्र जामिनावर बाहेर असलेल्या सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा लावून अटक केली आहे़ सागर सुदाम दिघोळे (२६, रा़ धु्रवनगर, कार्बन नाका, सातपूर, मूळ रा़ जयेश किराणा दुकानाजवळ, मोरे ...
नाशिक : पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी पर्यावरणपूरक व ध्वनिप्रदूषणमुक्त विसर्जन मिरवणुकीचे आवाहन केले असून, याची सुरुवात पोलीस मुख्यालयातील पोलीस बॉईज मित्रमंडळापासून केली़ अनंत चतुर्थशीच्या पूर्वसंध्येला या मित्रमंडळाने नारळाच्या शेंडीपासून बन ...
नाशिक : दुचाकीवर केलेली कारवाई मागे घेत नाही या कारणामुळे वाहतूक पोलिसास मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़३) दुपारच्या सुमारास शालिमार परिसरात घडली़ जगन्नाथ बारी असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे़भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या ...
नाशिक : शासनाच्या आरोेग्य विभागाने नाशिक जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांसह महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये नवजात बालकांच्या उपचारासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून ‘व्हेंटिलेटर’ पुरविण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड संघटनेने निवेदनाद्वारे केल ...