५० हजार लस उपलब्ध : चिकागो व्हायरसचा प्रादुर्भावनाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, तो रोखण्यासाठी व्यापक प्रयत्नांना सुरुवात झाली असून, स्वाइन फ्लू झाल्यास त्यासाठी लागणाºया टॉमी फ्लूचा मुबलक साठा जिल्ह्यात उपलब्ध असला तरी ...
नाशिक : श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्ताचे नियोजन केले असून, शहरात सुमारे सव्वादोन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. ...
नाशिक : चैतन्याने भारलेल्या आणि मंतरलेल्या गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (दि.५) अनंत चतुर्दशीला होत असून, बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेशभक्तांसह सार्वजनिक मंडळांची तयारी पूर्णत्वाला आली आहे. महापालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरातील २६ नैसर्गिक ठिकाणी सज ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांसाठी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारच्या ३४ योजना कार्यरत आहेत. या ३४ योजनांचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रुपांजली विनायक माळेकर यांनी केले आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या २१ कोटींच्या रस्ते कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करून नव्याने फेर नियोजन करण्याच्या आदिवासी विकास विभागाच्या उपसचिवांच्या आदेशाला मुख्यमंत्री कार्यालयाने स्थगिती दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात सोमवारी (दि.४) होती ...
मुंबई उच्च न्यायालय : सुभाष भामरे, दादा भुसे यांच्या गटाला मोठी चपराकलोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर या दोन्ही बाजार समित्यांवरील नियुक्त प्रशासकीय संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने संचालक मंडळ निवडण्यासाठी येत्या ३० नोव् ...
वणी : करंजखेड येथील युवकाचा घातपात झाल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी वणी-सापुतारा रस्त्यावरील करंजखेड फाटा येथे रास्ता रोको करुन संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. ...
महिला ठार; २० जण जखमी : दर्शन घेऊन गुजरातकडे जाताना अपघात लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : येथुन जवळच असलेल्या तोरंगण घाटातील भांग्या देवाच्या पुढे खासगी लक्झरी बसच्या चालकाचा वळणावर ताबा सुटल्याने बस उलटुन सरस्वती मांगीलाल मीणा (५०) ही महिला ठार ...
येवला : नगरसूल येथे सोमवारी (दि. ४) विवाहितेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या प्रसंगावधानाने एका मुलीस वाचवण्यास यश आले आहे, तर दुसºया मुलीचा मृत्यू झाला असून, विवाहितेच्या मृतदेहाचा रात्री उशिरापर्यंत शोध ...