टाक्यांचा स्फोट : घरांना बसलेल्या धक्क्यांनी नागरिक भयभीत घोटी : गोंदे औद्योगिक वसाहतीत असलेल्या एआरएसएस केमिकल कंपनीत तयार झालेल्या इथेनॉलच्या दोन टाक्यांचा बुधवारी (दि. ६) स्फोट होऊन आग लागली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : दोन दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील युवा शेतकºयाच्या आत्महत्येने जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८१वर पोहचली असून, गेल्या वर्षी डिसेंबरअखेर ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा आॅगस्टमध ...
नाशिक शहर व तालुक्यात विविध ठिकाणी श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली़ विसर्जनप्रसंगी बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये जुने नाशिक, चेहेडी, श्रमिकनगर व मुंगसरा येथील युवकांचा समावेश आहे़ या घटनेम ...
सालाबादप्रमाणे यंदाही जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनीबाबा यांचा ‘संदल-ए-खास’ गुरुवारी (दि.७) साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी रात्री पत्नी व मुलासह देवळाली कॅम्पमार्गे भगूर परिसरातील शिंगवेबहुला येथे घरी दुचाकीवरून जात असताना मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिली. ...
नाशिक- नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवांतर्गत गत वेळी २ लाख ३९ हजार गणेश मूर्तींचे दान स्विकारणाºया महापालिकेला यंदा फक्त १ लाख ३९ हजार मुर्तींचे दान मिळाले आहे. तथापि, नागरीकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती झाल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात शाडू मा ...
नाशिक : कधी दिंडोरीरोडवरील जलविज्ञान प्रकल्प तर कधी मखमलाबाद, बोरगड, म्हसरूळ परिसरात संचार असलेल्या बिबटयाने काल मंगळवारी (दि. ५) रात्रीच्या सुमाराला हिरावाडीतील पाटाजवळ दर्शन दिल्याचे वृत्त पसरले आहे. हिरावाडीत बिबटया दिसल्याचे वृत्त पसरल्याने नागरी ...
नाशिक : प्लॅस्टर आॅफ पॅरीस तसेच अन्य माती मिश्रीत मुर्त्या नदीपात्रात विसर्जन केल्यानंतर नदीपात्र दुषित होऊन पर्यावरणाला हानी पोहचत असते. पर्यावरणाला हानी पोहचू नये तसेच नदीपात्र दुषित होऊ नये यासाठी गंगाघाट, तपोवन, रामवाडी (गोदापार्क) आदिंसह मनपाने ...