सातपूर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी, ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुकीद्वारे विसर्जन करून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. सातपूर परिसरात ४८ हजार गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या असून, जवळपास ४५ टन निर्माल ...
नाशिक : पीओपी मूर्ती, मूर्तीवरील रासायनिक रंग, निर्माल्य, गणेशोत्सव सजावट साहित्यातील थर्माकोल, प्लॅस्टिकची फुले यामुळे पर्यावरणाला पोहोचणारी हानी, प्रदूषित होणारे पाणी, जलचर प्राण्यांवर होणारा परिणाम या साºयांची जाणीव ठेवत यंदा नाशिककरांनी आपल्या घर ...
सिडको : ‘गणपती बाप्पा मोरया- पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत सिडको व अंबड भागातील सार्वजनिक मंडळांनी तसेच घरघुती गणरायास ढोल-ताशांच्या गजरात गुलालांची उधळण करीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदाच्या वर्षी सिडको व अंबड भागातील गणेश मिरवणुका शंभर टक ...
नाशिक : नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवांतर्गत गतवेळी २ लाख ३९ हजार गणेश मूर्तींचे दान स्वीकारणाºया महापालिकेला यंदा फक्त १ लाख ३९ हजार मूर्तींचे दान मिळाले आहे. तथापि, नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती झाल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात शाडू मात ...
नाशिक : सालाबादप्रमाणे हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनीबाबा यांचा ‘संदल-ए-खास’ गुरुवारी (दि.७) साजरा होत आहे. यानिमित्त संध्याकाळी जुने नाशिकमधून ‘जुलूस-ए-हुसेनी’ काढण्यात येणार आहे. चौकमंडई येथून बज्मे गरीब नवाज मित्रमंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात य ...
नाशिक : ज्येष्ठ पुरोगामी पत्रकार तथा स्तंभ लेखक गौरी लंकेश यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करणाºया कट्टरवादी शक्तींचा नाशिक शहरातील सर्व पुरोगामी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर मूक आंदोलन करून निषेध केला. ...
गणरायाला साकडे : मिरवणुकीत जोश, ढोल-ताशांचा गजर, पुष्पवृष्टीपुढच्या वर्षी लवकर या... नाशिक : ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करीत तसेच ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत गणेशभक्तांनी वाजतगाजत लाडक्या बाप्पाला निरोप दिला ते पुढील वर्षी लवकर या, असे ...
आरोग्यास धोका; पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष पंचवटी : पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या सप्तरंग सोसायटीमागील नागरी वसाहतीत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नळातून येणाºया पाण्यात चक्क गांडूळ येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रभाग क ...
कामगार सेना : कामगार बचाव संघर्ष यात्रा नाशिक : कामगारांच्या कायद्यात बदल करताना त्यात कामगार हितापेक्षा उद्योजकांचे हित जपण्यात आल्याने असंघटित क्षेत्रात मोडणाºया कामगारांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे असंघटित कामगारांची होणारी उपासमार व ...
४० कोटींचे वाटप : ४० हेक्टर जमीन ताब्यात नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या घोषणेपासूनच विरोधी भूमिका घेणाºया जिल्ह्यतील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मन वळविण्यास प्रशासनाला यश आल्याने जवळपास चारशे शेतकºयांनी आपल्या मालकीची जागा दे ...