लायन्स क्लब आॅफ नाशिक डिस्ट्रीक्ट ३२३४ डी २ नाशिक रिजनच्या वतीने शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील १३ लायन्स क्लबने एकत्र येत या कार्यक्रमाच ...
केवळ पाच रुपयांच्या नाण्यासाठी ‘त्याने’ आजवर अनेकदा पाचशे रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजले आहेत. जुनी दुर्मीळ नाणी जमविण्याच्या छंदापायी फसगत आणि कित्येकदा भुर्दंड सोसावा लागूनही एका मूकबधिर ध्येयवेड्या तरुणाने नाणे जमविण्याचा छंद जोपासला आहे. ...
५० मायक्र ॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास मनाई असताना नियमांची पायमल्ली करून पिशव्या विक्र ी करणाºया तसेच दुकानात बाळगणाºया दुकानचालकांवर पंचवटी मनपाच्या आरोग्य विभागाने कारवाई करून जवळपास २०० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत ...
पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या सूचनेनुसार आयटीआय सिग्नलजवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाई दरम्यान एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करीत सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या अंगावर ग ...
वृद्ध दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून सहा संशयितांनी सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेण्याबरोबरच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बेघर केल्याचा प्रकार टाकळी रोडवरील शंकरनगरमध्ये घडला आहे़ या प्रकारानंतर वृद्ध दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली असता न ...
गेल्या अठरा महिन्यांपासून रखडलेल्या एस.टी. कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सध्या थंडबासनात गेला आहे. वेतनाच्या मुद्द्यावरून हमरीतुमरीवर आलेले कामगारांचे प्रतिनिधी वर्चस्ववादाचे राजकारण करीत असल्यानेच कामगारांच्या वेतनाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आता महाम ...
विश्रांतीनंतर पावसाने रविवारी (दि.१०) दमदार सलामी दिली. भाद्रपदचे ऊन तापू लागल्यामुळे वातावरणात उष्माही जाणवत होता. कमाल तपमानाने तिशी ओलांडली आहे. अशा वातावरणात पावसाने दुपारपासून शहरासह उपनगरीय परिसरात टप्प्याटप्प्याने दिलेल्या सलामीमुळे नाशिककरांन ...
रेल्वे प्रवाशांना देण्यात येणाºया सुविधांची पाहणी करण्यासाठी दिल्लीच्या रेल्वे बोर्डाची प्रवासी सेवा समिती सोमवार, दि. ११ रोजी नाशिकरोड स्थानकाची पाहणी करणार आहे. अनेक वर्षांनंतर अशी समिती नाशिकला भेट देत आहे. ...
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (दि. १०) गोल्फ क्लब मैदान येथून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...