‘फोटो हंटर्स असोसिएशन’कडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स’ स्पर्धेत पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजतपदक प्राप्त केले. ...
सभापतींचे निर्देश : जलसंपदाकडून यादी सादर; मनपात सामावून घेणार नाशिक : गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या शासकीय नोकरीचा प्रश्न अखेर सुटला असून, विधीमंडळाच्या सभापतींनी नाशिक महापालिकेने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावू ...
सभापती संतप्त : अधिकाºयांच्या अनुपस्थितीमुळे सभा तहकूब नाशिक : महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय समितीच्या सभेला अधिकाºयांनी दांडी मारल्याने सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभा तहकूब केली. सभापतींच्या या नाराजीचे पडसाद नंतर महापौरांनी बोलाविलेल्या व ...
जनजागृती : दर तीन महिन्यांनी राबविणार अभियान नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांमध्ये वैयक्तिक व सामूहिक स्वच्छतेविषयी जागृती करण्यासाठी सोमवार, दि. १८ रोजी नाशिक शहर व काही नगरपालिकांच्या हद्दीत एका ...
नाशिक : जिल्ह्यात दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या लहवित येथील इसमाचा सोमवारी (दि़११) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ भाऊसाहेब त्र्यंबक रेवागडे (४८, रा़ मारुती मंदिराजवळ, लहवित, ...
दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर निर्णय मागे मालेगाव : प्रशासनाला सहकार्य करूनही शहरातील रखडलेली विकासकामे, उपायुक्तांची रिक्तपदे यासह दप्तर दिरंगाईमुळे प्रशासनाकडून कामे होत नसल्याचा आरोप करीत महापौर रशीद शेख यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा पत्रका ...
दसºयापर्यंत मुदत : अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा नाशिक : शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून तीन महिने उलटले तरी, राज्यात एकही शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही. सरकार फक्त आकडेवारीचा खेळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हा शिवसेनेने आपल्याच सरकारच्या विर ...
घोटी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी (दि. ११) दुपारी ४ वाजेदरम्यान इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात दाखल झाले असून, येथील निसर्गरम्य परिसरात ते दहा दिवस विपश्यना करणार आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यापूर्वीही विविध ठिकाणी वि ...
मुकुंदकाका जाटदेवळेकर : वैदिक महाविद्यालयाकडून ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’ नाशिक : वेद संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असून, भारतीय संस्कृतीचे अस्तित्व वेदांमुळे टिकून आहे. पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक आबालवृद्धाच्या सर्वांगीण कल्याणाचा मार्ग ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या तब्बल २३८ शाळांना एकाच दिवसात वीजजोडणी मिळण्याची सुचिन्हे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेत महाराष्टÑ विद्युत वितरण कंपनीला यासंदर्भात आदेश दिले. ...