उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ४० हजार भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाले. ...
सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात खरीप हंगामातील कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास दीडशे एकरावरील कोबीच्या क्षेत्रावर असलेल्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकºयांवर आली. ...
देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता लाल उन्हाळी कांदा, कोबीबरोबरच टमाटे उत्पादन घेणारे गाव म्हणून इतर राज्यांमध्ये झाली आहे. परंतु टमाट्याचे भाव कोसळ्याने कोवडीमोल भावाने टमाटा विकला जात असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ...
मालेगाव येथील नवीन बसस्थानकाजवळ असलेल्या मुख्य गटारीच्या खड्ड्यात सायकलसह दोन विद्यार्थी पडल्याने जखमी झाले असून एकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वेळीच नागरिकांनी पाहिल्याने खड्ड्यातील मुलांना बाहेर काढल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. ...
जिल्हा परिषदेच्या सायत्रपाडा येथील कीर्तनकार शिक्षकाचे निलंबन केल्याप्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकल्याचे वृत्त आहे. २००६-०७ मध्ये आदर्श जिल्हा पुरस्कार मिळविणाºया पृथ्वीराज शिरसाट यांनी मालेगाव तालुक्यातील ७१ पैकी १६ प्राथमिक शाळा स्वत: ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार हजेरी लावणाºया पावसाने गुरुवारी जिल्ह्यात विश्रांती घेतल्याने नवरात्रोत्सव साजरा करणाºया देवीभक्तांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, पाऊस थांबल्याने जिल्ह्यातील धरणांमधून केल्या जाणाºया विसर्गात मोठी कपात करण्यात आल ...
देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांवर होणाºया लैंगिक अत्याचार व हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील विविध शाळांना पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याची व आवश्यक ती ...
महापालिकेच्या महासभांमध्ये दरवेळी शिवसेनेकडून घेतली जाणारी आक्रमक भूमिका सत्ताधारी भाजपासाठी डोकेदुखी ठरली आहे. सेनेची ही आक्रमकता मोडून काढण्यासाठी आता भाजपातील ‘थिंक टॅँक’ पुढे आला असून, सेनेला आव्हान देण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे, या ...