मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
भर रस्त्यात ठाण मांडून बसणाºया मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात बंदिस्त करण्यासाठी महापालिकेने ठेका देऊनही हा प्रश्न कायमचा सुटू शकलेला नाही. शहरात ठिकठिकाणी फेरफटका मारला तर पाचशे-हजार मोकाट जनावरे रस्त्यांवर सहज नजरेस पडतील. परंतु, या जनाव ...
हित्य आणि ललित कला यांच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावर काम संस्था म्हणजे संस्कारभारती. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात संस्कारभारतीचा टिळकभाग म्ाहिलांसाठी निरनिराळे उपक्रम राबवित आहे. कला हे मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे आणि प्रत्येकाला आकर्षित क ...
संपत्तिदायिनी महालक्ष्मीच्या विविध रूपांचा नवरात्रोत्सव आणि तेजोमय दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या सरसावल्या असून, मोबाइलपासून एलईडी टीव्हीपर्यंतचे नवनवीन मॉडेल्स खास दिवाळीनिमित्त लाँच करण्यात आले आहेत. ग्राहकांना आकर्षित क ...
१७७ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या ५०व्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे शनिवार (दि. २३)पासून आयोजन करण्यात आले असून, ग्रंथदिंडीने या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. ...
समाजात युवती व महिलांवर अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. व्यक्ती जन्मत: गुन्हेगार नसते, परंतु प्रवृत्ती त्यास गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळविते. समाजातील महिला, मुली सुरक्षित राहिल्या तरच समाज सुरक्षित राहील, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमा ...
कापडपेठेतील व्यंकटेश बालाजी मंदिरात घटस्थापना होऊन ब्रह्मोत्सवास सुरुवात झाली. सकाळी भूपाळी आरती होऊन अॅड. हर्षवर्धन व सौ. ऐश्वर्या बालाजीवाले यांनी पुण्याहवाचन बसवले, त्यानंतर श्रींची रथातून मंदिर परिक्रमा होऊन श्रींची स्वारी सिंह वाहनावर आरूढ झाली ...
गौण खनिजाचे उत्खनन करुन डंपरद्वारे वाहतुकीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन व तडजोडी अंती ४० हजार रुपये हप्ता ठरल्याप्रकरणी मालेगाव येथील तहसिलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. ...
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सप्तश्रृंगीमातेच्या सप्तश्रृंग गडावरील शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुस-या दिवशी (22 सप्टेंबर) भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील मेगा फाइन कंपनीजवळ नरभक्षक बिबट्याने गुरुवारी बालकाचा बळी घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...
प्रादेशिक अंतर्गत विमान उडान योजनेत नाशिकचा समावेश होऊन त्यात सप्टेंबर अखेर विमानाचे उड्डाणच (टेकआॅफ) न झाल्याने या योजनेतून नाशिकला वगळण्यात आले होते. मात्र विमान उड्डाण न होण्याचे कारण तांत्रिक असल्याचे केंद्र शासनाच्या संबंधित विभागाला समजावून सां ...