लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी - Marathi News | Strictly punish the accused in the violent incident in Nashik said Congress Chief Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

काँग्रेसचा १ मे रोजी परळीत 'संविधान संकल्प सत्याग्रह' ...

कांदा विक्रीतून नफा नव्हे, होतोय हजाराचा तोटा; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील कांद्याची पकड सैल - Marathi News | Not profit from onion sales, but loss of thousands; India's onion's grip on the international market is loosening | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा विक्रीतून नफा नव्हे, होतोय हजाराचा तोटा; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील कांद्याची पकड सैल

Onion Price : शेतकऱ्यांना आपल्या कांद्याला ६०० रुपयांपासून १,२०० रुपयांपर्यंत नीचांकी दर प्रतिक्विंटलसाठी मिळत आहे. ...

नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर... - Marathi News | Nashik: Went trekking with son and got stuck on the mountain of Pandava Cave; later... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...

म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील चामर लेणी डोंगरावर अशाच प्रकारे सकाळी ट्रेकिंगसाठी गेलेले दोन महाविद्यालयीन विद्यार्थी अडकून पडले होते.  ...

नाशिकमध्ये भर रस्त्यात युवकाचा दगडाने ठेचून खून; अल्पवयीन मारेकऱ्यांचा शोध सुरू - Marathi News | Youth stoned to death on busy road in Nashik Search underway for juvenile killers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये भर रस्त्यात युवकाचा दगडाने ठेचून खून; अल्पवयीन मारेकऱ्यांचा शोध सुरू

युवकाला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने घेरून दगड, फरशीच्या तुकड्यांनी ठेचून केला खून ...

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये युवतीचा मृत्यू; अभ्यासात हुशार पायलच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ - Marathi News | Young woman dies in leopard attack Shocked by the unfortunate death of brilliant academic Payal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यामध्ये युवतीचा मृत्यू; अभ्यासात हुशार पायलच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ

हल्ल्यात गंभीर जखमी पायलला दिंडोरी रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. ...

नाशिकचा संदर्भकोष मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन - Marathi News | Madhukar Zende a reference book of Nashik passes away due to old age | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा संदर्भकोष मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मधुकर झेंडे यांनी अ. भा. मराठी नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्षपद देखील भूषविले होते. ...

मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले - Marathi News | ED raids in Malegaon Fake documents and certificates of Bangladeshi Rohingyas seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले

छावणी पोलिसात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून विशेष तपासी पथकाद्वारे याची तपासणी करण्यात येत आहे.  ...

महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर - Marathi News | The final phase of the Samruddhi Highway has been completed and the inauguration ceremony likely to be held in the first week of May by PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

मे च्या पहिल्या आठवड्यात मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा? ...

जम्मू-काश्मीर येथे जिल्ह्यातील ६१ पर्यटक, सर्वच सुरक्षित; जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क - Marathi News | 61 tourists from Jammu and Kashmir district, all safe; District Disaster Management System on alert | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जम्मू-काश्मीर येथे जिल्ह्यातील ६१ पर्यटक, सर्वच सुरक्षित; जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क

अडकलेले पर्यटक, त्यांचे मित्र, कुटुंब व नातेवाइकांसाठी संपर्क क्रमांकही प्रशासनाने जारी केले आहे. अडकलेल्या पर्यटकांबाबत कुठलीही माहिती असल्यास यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे. ...