म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पिंपळगाव बसवंत येथील श्रीनिवास ज्वेलर्सच्या स्टाँगरूमची तिजोरी उघडून तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो ४७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला़ ...
आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरातील शरद साळवे याचा मृतदेह आढळून आला होता. गेल्या महिन्यात ८ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी राणी शरद साळवे व तिचा संत कबीर नगर परिसरात राहणाऱ्या प्रियकर अनिल बाळू ताठे या दोघांनी शरद याच्या डोक्यात काहीतरी वस्तूने प्रहार करू ...
गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतुकीची परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी करणारे येथील तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. तर याच प्रकरणात फरार झालेले लिपिक गोकुळ पाटील हे शरण आले. उशिरापर्यंत छावणी पोलीस ठाण्यात ...
येथील भरवस्तीतील सराफाच्या दुकानाचे कुलूप तोडून गुरुवारी (दि. २१) रात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत दुकानातील तिजोरी बनावट चावीने उघडून सुमारे १५ किलो सोने चोरून नेले. या सोन्याची किंमत सुमारे चार कोटी रुपये होते. याप्रकरणी पोलिसांनी १४ जणांना ...
केंद्र व राज्य सरकारने वस्तू व सेवा कर लागू केल्याने शासकीय कंत्राटातील रस्ते, पूल, धरण, मोºया, इमारत आदी कामांवरही १८ टक्के जीएसटी लागू झाल्यामुळे ठेकेदार हवालिदल झाले आहेत. त्यामुळे कळवण विभागातील रस्ते दुरु स्तीच्या कामांच्या निविदांवर ठेकेदारांनी ...
येत्या ७ आॅक्टोबर रोजी होणाºया बागलाण तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्र वारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसी एकूण १४० प्रभागातील ३५२ जागांसाठी ५४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर प्रथमच थेट सरपंचपदाच्या ४० जागांसाठी १५९ ...
आढावा बैठकीत विनापरवानगी बोलल्यामुळे तालुक्यातील सायतरपाडा येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक पृथ्वीराज शिरसाठ यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांचे निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. ...
विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली बस दर शनिवारी बंद राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असल्याने प्रत्येक शनिवारी बस सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी येथील होळी चौकात स्टुण्डट फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...